'Dunky'च्या ट्रेलरचा सोशल मीडियावर डंका, २४ तासांत रेकॉर्डब्रेक व्ह्यूज

Priya More

डंकी

शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरला 24 तासांत 58.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Dunki Trailer | Social Media

आदिपुरूष

साऊथ सुपरस्टार प्रभासच्या 'आदिपुरूष' चित्रपटाच्या ट्रेलरला 24 तासांत 52.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Adipurush Trailer | Social Media

तू झूठी मैं मक्का

रणबीर कपूरच्या 'तू झूठी मैं मक्कार'च्या ट्रेलरला 24 तासांत 50.9 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Tu Jhoothi Main Makaara Trailer | Social Media

अ‍ॅनिमल

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या ट्रेलरला 24 तासांत 50.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Animal Trailer | Social Media

जवान

शाहरुख खानच्या सुपरहिट 'जवान' चित्रपटाच्या ट्रेलरला 24 तासांत 45.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Jawan Trailer | Social Media

सर्कस

रणवीर सिंगच्या 'सर्कस' चित्रपटाच्या ट्रेलरला 24 तासांत 45 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Cirkus Trailer | Social Media

सम्राट पृथ्वीराज

अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज'च्या ट्रेलरला 24 तासांत 43.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Samrat Prithviraj Trailer | Social Media

83 चित्रपट

रणवीर सिंगच्या '83' चित्रपटाच्या ट्रेलरला 24 तासांत 43 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

87 Trailer | Social Media

सूर्यवंशी

अक्षय कुमार आणि रणवीर सिंगच्या 'सूर्यवंशी'च्या ट्रेलरला 24 तासांत 42.9 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Sooryavanshi Trailer | Social Media

विक्रम वेधा

हृतिक रोशनच्या 'विक्रम वेधा' या चित्रपटाच्या ट्रेलरला 24 तासांत 42.4 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

Vikram Vedha Trailer | Social Media

NEXT: 'का रे दुरावा' फेम अदिती झाली नवरी, काव्याच्या विश्वजीतसोबत उरकलं गुपचूप लग्न

Suruchi-Piyush Wedding | Instagram
येथे क्लिक करा...