Sonali Bendre Bday: ४८ वर्षांच्या सोनाली बेंद्रेच्या सौंदर्याची आजही चाहत्यांना भुरळ

Priya More

सोनालीचा वाढदिवस

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sonali Bendre | Instagram

प्रेक्षकांच्या मनावर राज्य

आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर सोनाली बेंद्रेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

Sonali Bendre | Instagram

अभिनेत्रींना टक्कर

आजही या वयामध्ये सोनाली बेंद्रे आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडच्या नव्या अभिनेत्रींना टक्कर देते.

Sonali Bendre | Instagram

लाखोंचा चाहतावर्ग

सोनाली बेंद्रेचा आजही लाखोंचा चाहतावर्ग आहे. त्याकाळी सोनालीच्या सौंदर्याच्या प्रेमात अनेक जण वेडे झाले होते.

Sonali Bendre | Instagram

मुंबईत झाला जन्म

सोनाली बेंद्रेचा जन्म 1 जानेवारी 1975 ला मुंबईत झाला. सोनालीने 1994 मध्ये 'आग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Sonali Bendre | Instagram

सुपरहिट चित्रपट

पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोनालीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.

Sonali Bendre | Instagram

प्रेक्षकांची जिंकली मनं

सोनाली बेंद्रेने आपल्या दमदार अभिनय, निरागसता आणि सौंदर्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली.

Sonali Bendre | Instagram

फिल्मफेअर पुरस्कार

90 च्या दशकात ती इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. सोनालीने आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला होता.

Sonali Bendre | Instagram

मॉडेलिंगची आवड

सोनाली बेंद्रेने सुरुवातीला मॉडेलिंग केले. त्यानंतर तिने अभिनय विश्वात प्रवेश केला.

Sonali Bendre | Instagram

अभिनयाचे कौतुक

'दिलजले' या चित्रपटातील दमदार अभिनयाच्या माध्यमातून तिने तर प्रेक्षकांची मनं जिंकलीच त्याचसोबत तिच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले.

Sonali Bendre | Instagram

NEXT: Vidya Balan आहे 'इतक्या' कोटींची मालकीण, आकडा पाहून डोळे फिरतील

येथे क्लिक करा...