Vidya Balan आहे 'इतक्या' कोटींची मालकीण, आकडा पाहून फिरतील डोळे

Priya More

विद्या बालनचा वाढदिवस

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Vidya Balan | Instagram

बॉलिवूडची महागडी अभिनेत्री

विद्या बालने बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते.

Vidya Balan | Instagram

एका चित्रपटाची फी

विद्या बालन एका चित्रपटासाठी कोट्यवधीची फी घेते. ती एका चित्रपटासाठी २ ते ३ कोटी रुपये फी घेते.

Vidya Balan | Instagram

पतीची संपत्ती

विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूरची एकूण संपत्ती ४७६ मिलियन डॉलर इतकी आहे. अभिनेत्रीची संपत्ती देखील कमी नाही.

Vidya Balan | Instagram

१३४ कोटींची मालकीण

विद्या बालनची एकूण संपत्ती १८ मिलियन म्हणजेच ती १३४ कोटी रुपयांची मालकीण आहे.

Vidya Balan | Instagram

अशी करते कमाई

विद्या बालन सध्या चित्रपटात काम करत नसली तरी देखील ती ब्रांड एंडोर्समेंट करत लाखो रुपये कमवते.

Vidya Balan | Instagram

महागड्या कार

विद्या बालनला महागड्या आणि आलिशान कारची प्रचंड आवडत आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज ई-क्लास, सेडान आणि मर्सिडीज-बेंज या कार आहेत.

Vidya Balan | Instagram

खारमध्ये आलिशान घर

विद्या बालने मुंबईतील खारमध्ये आलिशान घर आहे. तिच्या पतीने तिला १४ कोटींचा फ्लॅट गिफ्ट केला आहे.

Vidya Balan | Instagram

८ कोटींचा फ्लॅट

विद्या बालनने स्वत: खरेदी केलेला एक फ्लॅट आहे. याची किंमत अंदाजे ८ कोटी रुपये आहे. विद्या बालन रिअल इस्टेट संपत्तीची देखईल मालकीण आहे.

Vidya Balan | Instagram

NEXT: Bollywood Movie 2023: २०२३ मध्ये 'या' १० चित्रपटांनी केली बक्कळ कमाई

Bollywood Movie | Social Media
येथे क्लिक करा...