Janhvi Kapoor: तेरी झुकी नजर, तेरी हर अदा...

Priya More

राहते चर्चेत

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर सौंदर्य आणि हटके स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

नवे फोटोशूट

जान्हवी कपूरने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवटर नवे फोटोशूट शेअर केले आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

द आर्जीच

जान्हवी कपूरने तिची बहीण खुशी कपूरचा आगामी चित्रपट 'द आर्जीच'च्या स्क्रिनिंगला हजेरी लावली.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

दिसते खूपच क्यूट

यावेळी जान्हवी कपूर आणि कुशी कपूर या दोघीही खूपच क्यूट दिसत होत्या.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

असा केला लूक

जान्हवी कपूरने डीपनेक शिमरी गाऊन परिधान केला होता.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

हटके ड्रेसिंग स्टाइल

जान्हवी कपूरने यावेळी आपल्या हटके ड्रेसिंग स्टाइलच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवीकडे सर्वांचे लक्ष

'द आर्जीच'च्या स्क्रिनिंगच्या वेळी सर्वांच्या नजरा जान्हवीवरच खिळल्या होत्या.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

चाहत्यांकडून पसंती

जान्हवी कपूरच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

NEXT: Dunky Trailer ने या सुपरहिट चित्रपटांना टाकलं मागं, २४ तासांत रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज

Dunky Movie | Saam Tv