Bhagyashree: ५४ वर्षांच्या भाग्यश्रीच्या अदांवर चाहते झाले फिदा

Priya More

सोशल मीडियावर सक्रीय

बॉलिवूडचा हिट चित्रपट 'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते.

Bhagyashree | Instagram

बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर

५४ व्या वर्षी देखील भाग्यश्री खूपच सुंदर दिसते. सौंदर्याच्या जोरावर ती सध्याच्या बॉलिवूड अभिनेत्रींना ती टक्कर देते.

Bhagyashree | Instagram

फिटनेसची घेते काळजी

या वयातही भाग्यश्री खूपच फीट आणि सुंदर दिसते. फिटनेसची ती खूपच काळजी घेते.

Bhagyashree | Instagram

दिसते खूपच सुंदर

भाग्यश्री वेस्टर्न असो वा इंडियन वेअर दोघांमध्ये देखील खूपच सुंदर दिसते.

Bhagyashree | Instagram

ट्रेडिशनल लूक

नुकताच भाग्यश्रीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Bhagyashree | Instagram

प्रिंटेड साडी केली परिधान

पिंक आणि गोल्डन कलरच्या प्रिंटेड साडीमध्ये भाग्यश्री खूपच सुंदर दिसत आहे.

Bhagyashree | Instagram

असा केला लूक

भाग्यश्रीने गळ्यामध्ये मोत्यांची ज्वेलरी, मिनिमल मेकअप आणि केसाचा बन करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Bhagyashree | Instagram

जबरदस्त पोझ

भाग्यश्रीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. तिच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

Bhagyashree | Instagram

NEXT: Shilpa Shetty: फिटनेस क्विन शिल्पा; बॉसी लूकवर खिळल्या नजरा!

Shilpa Shetty New Photos | Saamtv
येथे क्लिक करा...