Shilpa Shetty: फिटनेस क्विन शिल्पा; बॉसी लूकवर खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

फिटनेस क्वीन

बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते.

Shilpa Shetty | Saamtv

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.

Shilpa Shetty | Saamtv

९० चा काळ

शिल्पाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Shilpa Shetty | Instagram

सौंदर्याचे असंख्य

शिल्पाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Shilpa Shetty | Instagram

जबरदस्त भूमिका

शिल्पाने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.

Shilpa Shetty | Instagram

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shilpa Shetty | Instagram

चाहत्यांना वेड

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Shilpa Shetty | Instagram

बॉसी लूक

शिल्पाच्या या बॉसी लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shilpa Shetty | Instagram

NEXT: रकुलचा कुल अंदाज; लूकवर चाहते घायाळ!

Rakul Preet Singh | Instagram
येथे क्लिक करा