Rakul Preet: रकुलचा कुल अंदाज; लूकवर चाहते घायाळ!

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet | Saamtv

खास ओळख

विशेष म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet | Saamtv

तेलुगू चित्रपटात काम

तिनं तेलुगू चित्रपटात काम केलं आणि ती तेलुगू चित्रपटसृष्टीत रमलीच. आता ती अनेक हिंदी चित्रपटांतही झळकते आहे.

Rakul Preet | Saamtv

सोशल मीडिया

रकुल प्रीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Rakul Preet | Saamtv

खास फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rakul Preet | Saamtv

व्हाईट ड्रेस

व्हाईट ड्रेसमधील तिच्या नवीन फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Rakul Preet | Saamtv

NEXT: ब्लॅक ड्रेस, बोल्ड लूक, रविनाचा अंदाज

Raveena Tandon | Saamtv
येथे क्लिक करा