Raveena Tandon: ब्लॅक ड्रेस, बोल्ड ब्युटी; रविनाचा हॉट लूक!

Gangappa Pujari

रविना टंडन

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रविना टंडनचे नाव घेतले जाते.

Raveena Tandon | Saamtv

सहजसुंदर अभिनय

रविनाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Raveena Tandon Photoshoot: | Saamtv

असंख्य चाहते

रविनाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Raveena Tandon photos | saam tv

जबरदस्त भूमिका

रविनाने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Raveena Tandon | saam tv

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात फारशी नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Raveena Tandon | saam tv

मोठा चाहता वर्ग

रविनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Raveena Tandon | saam tv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Raveena Tandon | saam tv

ब्लॅक ड्रेस

सध्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे. ब्लॅक ड्रेसमधील खास अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Raveena Tondon | saam tv

NEXT: सुंदर, मनमोहक रुचिरा, पाहा फोटो...

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा