Randeep And Lin: रणदीप हुड्डा आणि लिन लॅशराम रिसेप्शन पार्टीत झाले रोमँटिक

Priya More

रणदीप हुड्डाचं लग्न

बॉलिवूडचा हँडसम हंक रणदीप हुड्डाने ३० नोव्हेंबरला गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली.

Randeep And Lin Reception Party | Instagram

पारंपारिक पद्धतीत लग्न

मणिपूरच्या इंफाळ शहरात मेईतेई रितीरिवाजांनुसार रणदीप आणि लिनने अतिशय साध्या आणि पारंपारिक पद्धतीने लग्न केले.

Randeep Hooda And Lin Laishram | Instagram

मुंबईत जंगी पार्टी

रणदीपने लग्नानंतर ११ डिसेंबरला मुंबईमध्ये जंगी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते.

Randeep Hooda And Lin Laishram | Instagram

बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी

रिसेप्शन पार्टीमध्ये रणदीप आणि लिन यांच्या मित्र परिवारासोबत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत दोघांना शुभेच्छा दिल्या.

Randeep Hooda And Lin Laishram | Instagram

हे सेलिब्रिटी राहिले हजर

या रिसेप्शन पार्टीला अभिनेत्री तमन्ना भाटिया, विजय वर्मा ते उर्वशी रौतेलापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Randeep Hooda And Lin Laishram | Instagram

रोमँटिक फोटो

रणदीप आणि लिनचे या रिसेप्शन पार्टींचे रोमँटिक फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Randeep Hooda And Lin Laishram | Instagram

एकमेकांच्या प्रेमात बुडाले

या फोटोंमध्ये दोघेही खूपच क्युट दिसत असून एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहेत.

Randeep Hooda And Lin Laishram | Instagram

लिनने असा केला लूक

रिरेप्शन पार्टीमध्ये लिनने लाल रंगाची साडी नेसली होती. जी तिने मॅचिंग दुपट्ट्यासह स्टाईल केली होती.

Randeep Hooda And Lin Laishram | Instagram

रणदीपने असा केला लूक

रणदीप त्याच्या लेडी लव्हसोबत काळ्या कोट-पँटमध्ये खूपच हँडसम दिसत होता.

Randeep Hooda And Lin Laishram | Instagram

शुभेच्छांचा वर्षाव

रणदीप आणि लिनच्या रिसेप्शन पार्टीच्या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Randeep Hooda And Lin Laishram | Instagram

NEXT: Jiya Shankar: जियाचा बोल्ड अवतार, नव्या फोटोंनी लावलं वेड

Jiya Shankar | Instagram
येथे क्लिक करा...