Bollywood Movies: B Town 'कोरियन' सिनेंमाच्या प्रेमात; बॉलिवुडचे हे सिनेमे आहेत रिमेक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रेम रतन धन पायो

'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट बॉलिवूडमध्ये रिमेक केलेला आहे. त्या कोरीयन चित्रपटाचे नाव 'मास्करेड' आहे.

Prem Ratan Dhan Payo bollywood movies remake of korean | google

भारत

'ओड टू माय फादर' या चित्रपटाचा रिमेक बॉलिवूडमध्ये 'भारत' या सिनेमातून झाला.

Bharat bollywood movies remake of korean | google

राधे

'राधे' हा हिंदी चित्रपट कोरियातला 'द आउटलॉज' या चित्रपटाचा रिमेक आहे.

radhebollywood movies remake of korean | google

बर्फी

कोरियन चित्रपट 'लव्हर्स कॉन्सर्टो' हा रणवीर कपूरचा 'बर्फी' हा चित्रपट आहे.

barfi bollywood movies remake of korean | google

एक व्हिलन

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'एक व्हिलन' हा चित्रपट कोरियन मध्ये 'आय सॉ द डेव्हिल' या नावाने आहे.

ek villain bollywood movies remake of korean | google

धमाका

कार्तिक आर्यनचा 'धमाका' हा चित्रपट 'द टेरर लाइव्ह' या चित्रपडटाचा रिमेक आहे.

Dhamaka bollywood movies remake of korean | google

NEXT: मराठी चित्रपटातल्या श्रीमंत सिनेतारका; सर्वाधिक मालमत्ता कोणाची?

Marathi Actress Photos: | Saamtv
येथे क्लिक करा...