Dhadak 2: धडक २ येणार? जान्हवी नाही तर ही अभिनेत्री दिसणार

Manasvi Choudhary

धडक

अभिनेत्री जान्हवी कपूर डेब्यू 'धडक' हा चित्रपट चांगलाच गाजला.

Dhadak | Social Media

रोमॅटिंक केमेस्ट्री

जान्हवी आणि इशानच्या रोमॅटिंक केमेस्ट्रीने सर्वांचीच मने जिंकली.

Dhadak | Social Media

चित्रपटाचा सिक्वेल येणार

आता 5 वर्षानंतर 'धडक' या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे.

Dhadak 2 | Social Media

पोस्टर रिलीज

नुकतंच 'धडक 2' या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे.

Dhadak 2 | Social Media

हे कलाकार दिसणार

अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी ही जोडी 'धडक 2' मध्ये दिसणार आहे.

Dhadak 2 | Social Media

अशी आहे स्टोरी

धडक २ चे पोस्टर शेअर करत राजा आणि राणीची ही कथा थोडी वेगळी असल्याचं सागितलं आहे.

Dhadak 2 | Social Media

या दिवशी होणार रिलीज

चित्रपट 22 नोव्हेंबर सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Dhadak 2 | Social Media

NEXT: Yoga Tips: उपाशी पोटी योगा केल्याने खरंच फायदा होतो का?

Yoga Tips | Canva