Aishwarya Rai: बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या रायचं वय किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऐश्वर्या राय

बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय.

Aishwarya Rai | Saam Tv

ऐश्वर्याचे चित्रपट

ऐश्वर्या रायने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Aishwarya Rai | yandex

सुंदर अभिनेत्री

नव्वदच्या दशकातील ती सर्वात सुंदर अभिनेत्री होती.

Aishwarya Rai Bachchan | Saam TV

मिस वर्ल्ड

ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड किताब पटकावला आहे.

Aishwarya Rai | Instagram

ऐश्वर्या रायचा जन्म

ऐश्वर्या रायचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला.

Aishwarya Rai | Instagram

ऐश्वर्याचे वय

ऐश्वर्या रायचे वय ५१ वर्ष आहे.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

ऐश्वर्याचा अभिनय

ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

आराध्या बच्चन

ऐश्वर्या रायने २००७ साली अभिषेक बच्चनशी लग्नगाठ बांधली. त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

Next: डोक्यावर पदर अन् कपाळी लालभडक कुंकू, रश्मिकांचा मराठमोळा लूक पाहिलात का?

Rashmika Mandanna | Instagram
येथे क्लिक करा