Shreya Ghoshal | तुझ्या मधुर आवाजाप्रमाणे तुझं रूप गं नक्षत्रावाणी!

Shraddha Thik

प्रसिद्ध पार्श्वगायिका


श्रेया घोषाल ही एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे.

Shreya Ghoshal Look | Instagram @shreyaghoshal

चित्रपटसृष्टी

चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेमांमध्ये एक सुंदर आवाज लाभला आहे.

Shreya Ghoshal Saree Look | Instagram @shreyaghoshal

मधूर आणि गोड आवाज

यातील एक मधूर आणि गोड आवाज प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांचा आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram @shreyaghoshal

सुमधुर गळा

सुमधुर गळा लाभलेली श्रेया घोषालची ‘मेलडी क्वीन’ म्हणून तिची सर्वत्र ओळख आहे.

Shreya Ghoshal Pose | Instagram @shreyaghoshal

श्रेयाचे नवे फोटो

कायमच गाण्यांमुळे चर्चेत राहणारी श्रेया नेहमीच आपल्या फॅशनमुळेही चर्चेत राहतात.

Shreya Ghoshal | Instagram @shreyaghoshal

मोरपंखी कलरचा फॅन्सी साडी

नुकतेच श्रेयाने सोशल मीडियावर मोरपंखी कलरचा फॅन्सी साडी घालून हटके फोटोशूट केले आहे.

Shreya Ghoshal Peacock Green Saree | Instagram @shreyaghoshal

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या लूकमध्ये श्रेयाने स्मोकी मेकअप केलेला दिसत आहे, त्यासोबतच तिच्या सौंदर्याचीही चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Shreya Ghoshal Smile | Instagram @shreyaghoshal

Next : Amruta Deshmukh | पांढऱ्या पंजाबी ड्रेसमध्ये अमृताचा स्वॅग पाहाच!

येथे क्लिक करा...