Shreya Maskar
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे पावर कपल आहे.
दीपिका कायमच तिच्या हटके फॅशनसाठी ओळखली जाते.
दीपिका पदुकोण नुकतेच लाल रंगाचा वेस्टन गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत.
दीपिकाच्या स्टनिंग लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मोकळे केस, सिल्व्हर ज्वेलरी आणि ग्लॉसी मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
दीपिकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
फोटोंमधील दीपिकाच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.