Khushi Kapoor: श्रीदेवीच्या लेकीचे बॉडीकॉन स्लिट ड्रेसमधल्या किलर लूकने वेधले लक्ष...

Chetan Bodke

बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान

दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या पाठोपाठ तिच्या दोन्हीही मुलींनी बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

खुशी कपूर फॅशनमुळे चर्चेत

जान्हवी प्रमाणेच तिची लहान बहिण खुशी कपूर कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

हटक्या फॅशनमुळे चर्चेत

खुशी कपूर कायमच सोशल मीडियावर आपल्या हटक्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

खुशीच्या किलर पोजेस

नुकतेच खुशी कपूरने शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये किलर पोजेस दिल्या आहेत.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

स्ट्रॅपी बॉडीकॉन स्लिट ड्रेस

स्ट्रॅपी बॉडीकॉन स्लिट ड्रेसमध्ये खुशी कपूरचं सौंदर्य खुललंय.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

खुशीचा हटके लूक

विंग आयलायनरसह फ्रिंज कट हेअरस्टाईल करत खुशीने हे हटके फोटोशूट केले आहे.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

बोल्ड बॉडीकॉन ड्रेस

बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुशी कपूर अगदी बार्बी डॉलसारखी दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होते.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

'द आर्चीज'

झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून खुशी बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

Khushi Kapoor Photos | Instagram/ @khushi05k

NEXT: ‘तारक मेहता...’ मधल्या ‘बबिता’च्या सौंदर्यापुढे शब्दही फिके पडतील

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar
येथे क्लिक करा...