‘Dunki’साठी किंग खानने घेतलं कोट्यवधीचं मानधन, इतर स्टारकास्टची फी किती?

Chetan Bodke

शाहरुख- तापसीचा आगामी चित्रपट

शाहरुख आणि तापसी पन्नुचा ‘डंकी’ चित्रपट येत्या २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Dunki Star Cast Fee | Saam Tv

‘डंकी’ची चाहत्यांना उत्सुकता

चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे.

Dunki Star Cast Fee | Saam Tv

‘डंकी’ची स्टारकास्ट

‘डंकी’मध्ये, शाहरुखसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, सतीश शाह हे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Dunki Star Cast Fee | Saam TV

शाहरुख खान

चित्रपटासाठी शाहरुख खानने २८ कोटी इतकं मानधन घेतलं आहे.

Dunki Star Cast Fee | Saam Tv

बोमन इराणी

बोमन इराणी यांनी चित्रपटासाठी १५ कोटींचं मानधन घेतलं आहे.

Dunki Star Cast Fee | Saam Tv

सतीश शाह

सतीश शाहने चित्रपटासाठी ७ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

Dunki Star Cast Fee | Saam Tv

तापसी पन्नु

सोबतच तापसी पन्नुने या चित्रपटासाठी ११ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

Dunki Star Cast Fee | Saam Tv

विकी कौशल

तर विकी कौशलने या चित्रपटासाठी १२ कोटीचं मानधन घेतलं आहे.

Dunki Star Cast Fee | Saam Tv

बहुप्रतिक्षित चित्रपट

शाहरुखचा हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे.

Dunki Star Cast Fee | Saam Tv

NEXT: सई ताम्हणकरच्या अदा, नेटकरी फिदा

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar
येथे क्लिक करा...