Remo D'Souza Net Worth: एकेकाळी खायचे वांदे असणारा रेमो डिसूझा आता आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक

Chetan Bodke

डान्स कोरियोग्राफर रेमो डिसुझा

आपल्या डान्स मुव्हजने फक्त सेलिब्रिटींनाच नाही तर चाहत्यांनाही वेड लावणारा कोरियोग्राफर म्हणजे रेमो डिसुझा

Remo D'Souza Photos | Instagram/ @remodsouza

रेमो डिसुझाचा ४८ वा वाढदिवस

रेमो डिसुझाचा आज ४८ वा वाढदिवस आहे. २ एप्रिल १९७४ रोजी त्याचा जन्म बंगरुळू मध्ये एका साधारण कुटुंबात झाला होता.

Remo D'Souza Photos | Instagram/ @remodsouza

रेमो डिसुझाचं खरं नाव माहितीये का ?

मात्र, रेमोचे शिक्षण गुजरातच्या जामनगरमध्ये झाले असून त्याचे खरे नाव रमेश यादव असं आहे. त्याने इंडस्ट्रीमध्ये, डेब्यू करण्यापूर्वी आपलं नाव बदललं आहे.

Remo D'Souza Photos | Instagram/ @remodsouza

लग्जरीयस लाईफ

फार मोठा खडतर प्रवास करणारा रेमो आज लग्जरीयस लाईफ जगत आहे.

Remo D'Souza Photos | Instagram/ @remodsouza

रेमोकडे एकूण संपत्ती किती?

मनिमिंटच्या अहवालानुसार, रेमोकडे ८ मिलियन डॉलरची संपत्ती आहे. भारतीय चलनाप्रमाणे ६६ कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.

Remo D'Souza Photos | Instagram/ @remodsouza

वार्षिक उत्पन्न किती?

तो महिन्याला २५ लाख रुपये कमवत असून वर्षाला ३ कोटी रुपये रेमो कमवतो.

Remo D'Souza Photos | Instagram/ @remodsouza

ब्रँड एंडोर्समेंटमधून रेमो किती कमावते ?

तर रेमोकडे इतरत्र संपत्ती आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावते.

Remo D'Souza Photos | Instagram/ @remodsouza

बहुआयामी रेमो डिसोझा

रेमो एक फेमस डान्स कोरियोग्राफर असून तो प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.

Remo D'Souza Photos | Instagram/ @remodsouza

NEXT: विक्रांत मेस्सीने कोरला लेकाच्या नावाचा टॅटू...

Vikrant Massey Gets Son Vardaan Tattooed | Saam Tv