विक्रांत मेस्सीने कोरला लेकाच्या नावाचा टॅटू...

Chetan Bodke

अभिनेता विक्रांत शर्मा

मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित ‘12th Fail’ चित्रपटामध्ये अभिनेता विक्रांत मेस्सीने प्रमुख भूमिका साकारली आहे.

Vikrant Massey Photos | Instagram/ @vikrantmassey

अभिनयाने वेधले लक्ष

‘12th Fail’ चित्रपटात या अभिनेत्याने अप्रतिम काम करून सर्वांची मनं जिंकली होती.

Vikrant Massey Photos | Instagram/ @vikrantmassey

विक्रांत मेस्सीला पुत्ररत्न

विक्रांत मेस्सीला गेल्या काही दिवसांपूर्वीच पुत्ररत्न झाला. त्याने त्याच्या मुलाचे ‘वरदान’ असं ठेवलं आहे.

Vikrant Massey, Sheetal Thakur And Son Vardan Photos | Instagram/ @vikrantmassey

मुलाचं नाव आणि जन्मतारीख

विक्रांतने नुकतंच त्याच्या मुलाचं नाव हातावर टॅटूच्या रूपात काढले आहे. सोबतच त्याची जन्मतारीखही लिहिलेली दिसत आहे.

Vikrant Massey Gets Son Vardaan Tattooed | Instagram/ @vikrantmassey

कॅप्शन

"Addition or Addiction. I love them both" असं कॅप्शन देत विक्रांतने हा खास फोटो शेअर केलाय.

Vikrant Massey Photos | Instagram/ @vikrantmassey

'द साबरमती रिपोर्ट'

लवकरच एकता कपूर निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटातून विक्रांत मेस्सी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Vikrant Massey Photos | Instagram/ @vikrantmassey

इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह

विक्रांत मेस्सी कायमच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असतो.

Vikrant Massey Photos | Instagram/ @vikrantmassey

विक्रांतच्या फॅशनची चर्चा

त्याच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये कमालीची चर्चा होत असते.

Vikrant Massey Photos | Instagram/ @vikrantmassey

NEXT: टायगर श्रॉफची फिटनेस पाहून चाहतेही झाले चकित

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff