Tiger Shroff: टायगर श्रॉफची फिटनेस पाहून चाहतेही झाले चकित

Chetan Bodke

‘बडे मियाँ छोटे मियाँ’

सध्या चाहत्यांमध्ये टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची जोरदार चर्चा सुरू आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला

नुकताच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला असून ट्रेलर पाहून चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

चित्रपटाची स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यग्र

सध्या चित्रपटाची स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून नुकतंच अभिनेता टायगर श्रॉफने इन्स्टाग्रामवर एक हटके फोटोशूट केले आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

टायगरच्या नव्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या स्टंटमुळे चर्चेत राहणारा टायगर सध्या त्याच्या फॅशनमुळे इन्स्टाग्रामवर चर्चेत आला आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

टायगरच्या लूकची चर्चा

नुकतंच टायगरने इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरचा कोट आणि पँट वेअर करत टायगरने स्टायलिश फोटोशूट केलेले आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

स्टाईल

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्याने खूपच सुंदर स्टाईल केलेली आहे, सध्या त्याच्या स्टाईलची चांगलीच चर्चा होत आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

प्रमोशननिमित्त खास लूक

प्रमोशननिमित्त टायगर श्रॉफ खूपच सुंदर फोटोशूट केलेला आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

कौतुक

चाहत्यांकडून लूकचे कौतुक होत आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्याच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Tiger Shroff Photos | Instagram/ @tigerjackieshroff

NEXT: 'रामायण'मध्ये दिसणार आदिनाथ कोठारे...

Addinath Kothare Photos | Instagram/ @adinathkothare