Kiara Advani: कियाराचा कातिल अंदाज; व्हाईट ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कियारा अडवाणी

बॅालिवूड इंडस्ट्रीमध्ये कियारा अडवाणी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

kiara advani | instagram

सौंदर्य

कियाराने तिच्या सुंदर सौंदर्याचे वेड सर्व चाहत्यांना लावले आहे.

kiara advani | instagram

चित्रपट

अभिनेत्री कियाराने अनेक चित्रपटात काम करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

kiara advani | instagram

सोशल मिडिया

सध्या या प्रसिद्ध कियाराने सोशल मिडियावर काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

kiara advani | instagram

सुंदर फोटो

कियाराचे हे सुंदर फोटो सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

kiara advani | instagram

बॉडीकॉन ड्रेस

कियारा अडवाणीने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.

kiara advani | instagram

ऍक्सेसरीज आणि गोल्ड रिंग

या बॉडीकॉन ड्रेसला परिपूर्ण करण्यासाठी कियाराने स्टेटमेंट ऍक्सेसरीज आणि गोल्ड रिंग घातल्या आहेत.

kiara advani | instagram

मेकअप

कियाराच्या या ग्लॅमर्स लूकसाठी तिने मिनिमल असा मेकअप केला आहे.

kiara advani | instagram

हटके पोझ

याबरोबर कियाराने या ड्रेसमध्ये हटके पोझ दिल्या आहेत.

kiara advani | instagram

NEXT: कोलेस्टेरॅाल कमी करायचं? तर आहारात 'या' घरगुती पदार्थांचा करा समावेश

SPICES | YANDEX
येथे क्लिक करा..