ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॅलिवूडमध्ये करिश्मा कपूर एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
करिश्मा कपूरने अनेक चित्रपटात काम केले आहे.
अभिनेत्री करिश्मा नेहमीच तिच्या सुंदर सौंदर्यामुळे चाहत्यांना भुरळ घालत असते.
सध्या करिश्माने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोमध्ये करिश्माने काळ्या रंगाची एक डिझाइनर साडी परिधान केली आहे.
करिश्माने या लूकसाठी मिनिमल मेकअप केला आहे.
याबरोबर करिश्माने या साडीमध्ये स्वत:चे सुंदर फोटोशूट केले आहे.
NEXT: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?