Chetan Bodke
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित सोशल मीडियावर आपल्या एव्हरग्रीन सौंदर्यामुळे आणि आपल्या अदाकारीने सर्वांचेच लक्ष वेधत असते.
माधुरी दीक्षित कायमच सोशल मीडियावर स्टायलिश अंदाजात फोटो शेअर करते, नुकतंच अभिनेत्रीने ब्लू कलरची फॅशनेबल साडीमध्ये फोटोशूट केले.
ब्लू कलरची डिझायनर साडी परिधान करत माधुरीने सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधलेय.
माधुरी दीक्षित डिझायनर साडीच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिने या लूकला साजेसा मेकअप करत सर्वांचेच लक्ष वेधले.
या लूकवर डायमंड ज्वेलरी वेअर करत माधुरीने खूप सुंदर पोजेस दिल्या आहेत.
माधुरीच्या साडीतल्या मोहक अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.
फोटोशूटसाठी माधुरीने स्मोकी मेकअप केला असून केस मोकळे सोडत हेयरस्टाईल केली आहे.
धकधक गर्लच्या नव्या फोटोंवर लाखो लाईक्स मिळाले असून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.