Madhuri Dixit | काळी साडी, कानात झुमके, माधुरीचं सौंदर्य एकदम हटके

Shraddha Thik

बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळख

बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करते.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

अभिनेत्री माधुरी दिक्षीत

माधुरी ही जशी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तशीच ती तिच्या डान्ससाठीही चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

अभिनेत्रीने करिअरची सुरूवात...

माधुरी दिक्षीतने 1984 मध्ये आलेल्या 'अबोध' या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

धकधक गर्लचे फोटो

नुकतंच तिने काळ्या रंगाचा साडीत परिधान करत फोटोशूट शेअर केले.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा

अभिनेत्रीने हे खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

अभिनयानं केलं वेड

'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपटातील माधुरीच्या अभिनयावर चाहते फिदा आहेत.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

या चित्रपटात केला अभिनय

माधुरीने तिच्या करिअरमध्ये 'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

Next : Sonalee Kulkarni | स्वर्गाहून सुंदर बाली! अप्सरा सोनालीचे फोटो पाहा

येथे क्लिक करा...