Sonalee Kulkarni | स्वर्गाहून सुंदर बाली! अप्सरा सोनालीचे फोटो पाहा

Shraddha Thik

अप्सरा म्हणून ओळख

मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड

सोनालीला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी ती ट्रीप्सला जात असते.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

सुट्या एन्जॉय...

सध्या ती बालीमध्ये वर्षांच्या शेवटच्या सुट्या एन्जॉय करताना दिसतेय.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनेल

या ट्रीप्समधील फोटो आणि अनुभव ती आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडिया आणि तिच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेअर करत असते.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

बालीतील मंदिरांना भेट

यावेळी तिने बालीमधील काही मंदिरांना भेट दिली आहे. या मंदिरांची रचना अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

अतिशय सुंदर फोटो

सोनालीने या ठिकाणांवर अतिशय सुंदर फोटो काढले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

कौतुकांचा वर्षाव

चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडले असून त्यांनी यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588

Next : New Year Resolution नेहमीच का ठरतात अयशस्वी? कारण काय?

येथे क्लिक करा...