Rakul Preet: रकुल- जॅकीचं रोमँटिक फोटोशूट; सौंदर्यावर खिळल्या नजरा

Gangappa Pujari

रकुल प्रीत

बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

मन जिंकलं

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने अनेक दमदार भूमिका साकारत चाहत्यांचे मन जिंकलं.

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet

चर्चेत

रकुल फक्त सिनेमांमुळेच नाही तर, सौंदर्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

लग्न

काही महिन्यांपूर्वीच रकुलने अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी याच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं.

Rakul Preet Singh Photos

सोशल मीडिया

दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

Rakul Preet Singh Photos

व्हायरल

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Rakul Preet Singh Photos

रोमँटिक फोटोशूट

आपल्या पतीसोबत रकुलने केलेलं रोमँटिक फोटोशूट चांगलच चर्चेत आलं आहे.

Rakul Preet Singh Photos

प्रतिक्रिया

रकुल- जॅकीच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Rakul Preet Singh Photos

NEXT: 'जन्नत गर्ल'चा स्टायलिश लूक; नव्या फोटोशूटची चर्चा

Sonal Chauhan Photos: | Saamtv
येथे क्लिक करा