Chhaava: 'छावा' चित्रपटाचं शुटिंग कुठे झालंय? महाराष्ट्रातील या ठिकाणांचाही आहे समावेश

Siddhi Hande

छावा

छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Chhaava | Social Media

छत्रपती संभाजी महाराज

छावा चित्रपट हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे.

Chhaava | Social Media

छावा चित्रपटाचं शुटिंग

छावा चित्रपटाचं शुटिंग देशभरात अनेक ठिकाणी झालं आहे.महाराष्ट्रातदेखील चित्रपटाचं शुटिंग करण्यात आलं आहे.

Chhaava | Social Media

वाई

महाराष्ट्रातील वाई शहरात चित्रपटातील काही सीन शूट झाले आहेत.

Chhaava | Social Media

मेणवली

मेणवली घाट, धोम धरण याठिकाणीही शुटिंग झालं आहे.

Chhaava | Social Media

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्येही छावा चित्रपटाचे चित्रीकरण झालं आहे.

Chhaava | Social Media

पुणे

पुण्यातील काही वाडे, राजवाडे आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे सीन तुम्ही चित्रपटात पाहू शकतात.

Chhaava | Social Media

मुंबई

मुंबईत स्टुडिओमध्येही छावा चित्रपट शूट करण्यात आला आहे.

Chhaava | Social Media

Next: शिवाजी महाराजांच्या शिवगर्जनेच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय?

Chhatrapati Shivaji Maharaj | Social Media
येथे क्लिक करा