Priya More
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरेची रिसेप्शन पार्टी शनिवारी पार पडली.
आयरा खानच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये आमिर खान डॅशिंग लूकमध्ये दिसला. आमिर खानने काळ्या कुर्त्यासोबत पांढरा पायजमा घातला होता.
आयराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये सोनाली बेंद्रेने हजेली लावली. यावेळी तिने मोती कलरचा पंजाबी सूट परिधान केला होता.
अनिल कपूरने आयराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये ग्रँड एन्ट्री केली. त्याने ब्लॅक अँड व्हाइट कलरचा ब्रेझर सूट परिधान केला होता.
आयरा खानच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जया बच्चन यांनी मुलगी श्वेचा नंदासोबत हजेरी लावली. यावेळी त्यांनी ब्लू कलरचा ड्रेस परिधान केला होता.
साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यने देखील आयराच्या रिसेप्शन पार्टीत हजेरी लावली. यावेळी तो खूपच हँडसम दिसत होता.
अभिनेत्री जुही चावला पती जय मेहता यांच्यासोबत आली होती. दोघेही खूपच क्युट दिसत होते.
या रिसेप्शन पार्टीत सलमान खानने स्वॅगसह एन्ट्री केली. सलमान खानाच्या फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकली.
आयराच्या रिसेप्शन पार्टीला रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख या कपलने एकत्र हजेली लावली.
शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत आयरा खानच्या रिसेप्शन पार्टीत आला होता. दोघेही अप्रतिम दिसत होते.
आयराच्या रिसेप्शनमध्ये हेमा मालिनी, रेखा आणि सायरा बानो या तिन्ही दिग्गज अभिनेत्री एकत्र दिसल्या.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ देखील यावेळी आली होती. तिने लेहेंगा परिधान केला होता.
अभिनेता रणबीर कपूरने आयराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये शानदार एन्ट्री मारली. तो खूपच हँडसम दिसत होता.
अभिनेत्री सुष्मिता सेनने बॉयफ्रेंडसोबत पार्टीला हजेरी लावली. यावेळी तिने काळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती.
अभिनेत्री श्वेता तिवारीने मुलगी पलक तिवारीसोबत आयराच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली. दोघींनी डिझायन साडी नेसली होती.