Sakshi Sunil Jadhav
बॉलिवूडचा शाहरुख खान 'किंग' या चित्रपटादरम्यान जखमी झाला आहे.
फक्त अभिनेता शाहरुख खानच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुद्धा शुटींग दरम्यान जखमी झाले आहेत.
बॉलीवूडचे बिग बी 'कुली' या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान जखमी झाला होता.
अभिनेत्री आलिया भट्ट 'ब्रम्हास्त्र पार्ट वन - शिवा' चे शुट करताना तिच्या हाताला, खांद्याला दुखापत झाली होती.
अभिनेता ह्रतिक रोशनला २०१४ मध्ये 'बॅंग बॅंग' या चित्रपटा दरम्यान डोक्याला दुखापत केली होती.
नुकताच सैफव अली खान जखमी झाला होता. त्याआधी 'क्या केहना' चित्रपटाच्या शुटींग दरम्यान बाईकवरुन अपघात झाला होता.
शाहरुख यापुर्वी 'चैन्नई एक्सप्रेस' या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान स्टंट करताना जखमी झाला होता.
शाहिद कपूरला जर्सीच्या सेटवर त्याला दुखापत झाली होती.
विकी कौशल 'सरदार उधम' या चित्रपटाच्या दरम्यान त्याला दुखापत झाली होती. ज्यात त्याला १३ टाके पडले होते.
NEXT : परी म्हणू की सुंदरा...; सईचं सौंदर्य पाहून हृदयाची धडधड वाढेल