Celebrity Restaurant: मुंबईत आहेत बॉलिवूड सेलिब्रिटींचे 'हे' फेमस बजेटफ्रेंडली रेस्टॉरंट्स, एकदा नक्की जा

Shruti Kadam

बास्टियन (शिल्पा शेट्टी)

शिल्पा शेट्टीकडे रेस्टॉरंट साखळीत ५०% हिस्सा आहे, जी मड क्रॅब्स, व्हेगन बॅगल्स, बटर-पोच्ड लॉबस्टर आणि विविध प्रकारच्या चीजकेकसाठी लोकप्रिय आहे.

Celebrity Restaurant | Saam Tv

वन८ कम्यून (विराट कोहली)

वन८ कम्यून हे एक उत्तम अँबियान्स असलेले उत्कृष्ट जेवणासाठी प्रसिद्ध असलेले क्रिटेटर विराज कोहलीचे रेस्टॉरंट आहे.

Celebrity Restaurant | Saam Tv

टोरी (गौरी खान)

गौरी खानने अलीकडेच टोरी नावाचे तिचे आशियाई रेस्टॉरंट सुरु केला आहे.

Celebrity Restaurant | Saam Tv

ड्रॅगनफ्लाय एक्सपिरीयन्स (बादशाह)

बादशाहचे ड्रॅगनफ्लाय एक्सपिरीयन्स हे मुंबईतील एक लोकप्रिय बार आणि लाउंज आहे, जे बादशाहने रेस्टॉरंटचे मालक प्रियांक सुखीजा यांच्या सहकार्याने उघडले.

Celebrity Restaurant | Saam Tv

न्यूमा (करण जोहर)

करण जोहरचे न्यूमा रेस्टॉरंट कुलाबा येथे आहे आणि बी-टाउन सेलिब्रिटींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.

Celebrity Restaurant | Saam Tv

चिका लोका (सनी लिओनी)

अभिनेत्री आणि उद्योजिका सनी लिओनीने रेस्टॉरंटचे मालक साहिल बावेजा यांच्यासोबत २०२४ मध्ये चिका लोका लाँच केले आहे.

Celebrity Restaurant | Saam Tv

अरम्बम (रकुल प्रीत सिंग)

रकुल प्रीत सिंग "अरम्बम" हा रेस्टोरेंट बाजरी वर आधारित आहे. या रेस्टोरेंटच्या मेनूमध्ये बाजाराचे विविध व्यंजन समाविष्ट आहेत.

Celebrity Restaurant | Saam Tv

Bollywood Couples: बॉलिवूडच्या 'या' फेमस कपलमध्ये आहे वयाचा मोठा अंतर

Bollywood Couples | Saam Tv
येथे क्लिक करा