Bollywood Couples: बॉलिवूडच्या 'या' फेमस कपलमध्ये आहे वयाचा मोठा अंतर

Shruti Kadam

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर

या कपलमध्ये 26 वर्षांचा फरक आहे. त्यांनी 2018 मध्ये लग्न केला

Bollywood Couples | Saam Tv

दिलीप कुमार आणि सायरा बानो

या दिग्गज कपलमध्ये 23 वर्षांचा फरक होते. त्यांचे नाते प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते.

Bollywood Couples | Saam Tv

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्यात 15 वर्षांचा फरक होता. त्यांचे नाते बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध प्रेमकथा मानले जाते.

Bollywood Couples | Saam Tv

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी

या कपलमध्ये 13 वर्षांचा फरक आहे. त्यांनी 1980 मध्ये लग्न केला आणि त्यांच्या नात्याने अनेकांना प्रेरणा दिली.

Bollywood Couples | Saam Tv

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत

शाहिद आणि मीरा यांच्यात 13 वर्षांचा फरक आहे. त्यांनी 2015 मध्ये लग्न केले.

Bollywood Couples | Saam Tv

सैफ अली खान आणि करीना कपूर

सैफ अली खान आणि करीना कपूर या कपल 11 वर्षांचे फरक आहे. त्यांनी 2012 मध्ये लग्न केला आणि त्यांच्या नात्याने बॉलिवूडमध्ये एक नवीन ट्रेंड सेट केला.

Bollywood Couples | Saam Tv

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास

प्रियंका आणि निक यांच्यात 10 वर्षांचा फरक आहे. त्यांनी 2018 मध्ये लग्न केला आणि त्यांच्या नात्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण दिले.

Bollywood Couple | Saam Tv

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा

अभिनेता रितेश देशमुखने २०१२ मध्ये जेनेलिया डिसूझासोबत लग्न केले. जेनेलिया रितेशपेक्षा ९ वर्षांनी लहान आहे.

Bollywood Couples | Saam Tv

Comfortable Co-ord Set: ट्रेंडी स्टाइलिश हे 7 प्रकारचे को-ऑर्ड सेट्स आहेत तिन्ही सिझनसाठी परफेक्ट चॉईस

Comfortable Co-ord Set | Saam Tv
येथे क्लिक करा