Shruti Vilas Kadam
या दोघांची मैत्री ३० वर्षांपेक्षा जुनी आहे. करण जोहरच्या जवळपास सर्व चित्रपटांत शाहरुख खान दिसतो. दोघांनी एकमेकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नेहमी पाठिंबा दिला आहे.
या जोडगोळीची मैत्री त्यांच्या संघर्षाच्या काळापासून आहे. त्यांनी अनेकदा एकमेकांसाठी खुलं समर्थन केलं आहे.
'Wake Up Sid' आणि 'Yeh Jawaani Hai Deewani'चे दिग्दर्शक अयान आणि रणबीर यांची मैत्री अत्यंत घट्ट आहे. रणबीरने अयानच्या प्रत्येक चित्रपटात काम केलं आहे.
शाहरुख खान आणि काजोल हे बॉलीवूडमधील सर्वात आवडत्या ऑनस्क्रीन जोडप्यांपैकी एक आहेत आणि त्यांची मैत्रीही तितकीच प्रसिद्ध आहे. ही मैत्री २५ वर्षांहून अधिक काळ टिकली आहे.
'गुंडे' चित्रपटापासून सुरुवात झालेली त्यांची bromance आजही कायम आहे. त्यांचा सोशल मीडियावरील एकमेकांसोबतचा विनोदी संवाद लोकप्रिय आहे.
ही off-screen मैत्री अगदी कॉलेजपासूनची आहे. आलियाच्या वैयक्तिक आयुष्यात आकांक्षा तिची खास मैत्रीण आहे.
हे नवीन जनरेशनचे चेहरे असून त्यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत आहे. दोघीही एकत्र ट्रिप्सला जातात व सोशल मीडियावर एकमेकींसोबत फोटो शेअर करतात.