Mrunal Thakur: असं रुपडं देखणं त्याला सुर्याचं रे दान...

Siddhi Hande

मृणाल ठाकूर

मृणाल ठाकूर ही बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रटांमध्ये काम केले आहे.

Mrunal Thakur | pintrest

करिअर

मृणालने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली होती. तिने सुरुवातीला मालिकेत काम केले.

Mrunal Thakur | instagram

कुमकुम भाग्य

मृणालला खरी ओळख कुमकुम भाग्य या मालिकेमूळे मिळाली. या मालिकेत तिने बुलबुल हे पात्र साकारले होते.

Mrunal Thakur | instagram

बॉलिवूड

मृणालने यानंतर बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

Mrunal Thakur | instagram

मृणालचे चित्रपट

मृणालचा सिता रामम आणि हाय नाना हा चित्रपट चाहत्यांना खूपच आवडला होता.

Mrunal Thakur | instagram

मृणालचे फोटोशूट

मृणालने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.

Mrunal Thakur | instagram

मृणालची साडी

मृणालने हिरव्या आणि पिवळ्या आणि लाल रंगाच्या कलरफुल साडीत फोटो काढले आहेत.

Mrunal Thakur | instagram

सिंपल लूक

मृणालने एकदम सिंपल लूक केला आहे. कानात छान झुमके आणि हातात सोन्याची बांगडी घातली आहे.

Mrunal Thakur | instagram

मृणाल ठाकूरचं कौतुक

मृणाल ठाकूर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mrunal Thakur | instagram

Next: जरतारी काठ, नऊवारी थाट मोगर गजरा साजे केसात...

Ankita Walawalkar | Instagram @Ankita Walawalkar
येथे क्लिक करा