डोळ्यांवर गॉगल, हातात सिपर...Nora Fatehiला पाहून झालोय पागल

Shraddha Thik

चाहत्यांना घायाळ

कायमच आपल्या दिलखेचक अदांमुळे नोरा फतेही चाहत्यांना चर्चेत असते.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

परीक्षकाची भूमिका

नोरा फतेहीने अनेक रिॲलिटी शोमधून परीक्षकाची भूमिका साकारलेली आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर नोरा फतेही कायमच सक्रिय असते.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

हटके फोटोशूट

नुकतंच नोरा फतेहीने एक हटके फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

गुलाबी रंगाचा फेदर ड्रेस

नुकतंच नोराने गुलाबी रंगाचा लाँग फेदर ड्रेस परिधान करत फोटोशूट केले आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नोराचा हटके ड्रेस

नोराच्या ह्या हिरव्या रंगाच्या ड्रेसवर विविध रंगाच्या डिझाईनचे गुलाबाच्या फुलाच्या डिझाईन्स आहेत.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नवीन फोटो

नोराने गोल्डन स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे ज्यामध्ये नोरा किलर दिसत आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

Next : Suhana Khan | शाहरूखच्या लेकीच बॉलिवूडमध्ये पदार्पण...

येथे क्लिक करा...