Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
विद्या नेहमीच इन्स्टाग्रामवर कॉमेडी व्हिडीओ, नवीन प्रोजेक्टचे व्हिडीओ त्याचसोबत ट्रेडिंग ऑडिओवर व्हिडीओ शेअर करत असते.
विद्या बालनने आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि फॅशनच्या जोरावर चाहतावर्ग कमावला आहे.
नुकतंच विद्या बालनने इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरचा बॉसी लूक वेअर करत हटके फोटोशूट केला असून सध्या तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होते.
अभिनेत्री नव्या लूकमध्ये कमालीची दिसत असून तिच्या फॅशनची आणि सौंदर्याची चर्चा दिसत आहे.
ब्लॅक कलरचा फुल्ल बॉसी लूक वेअर करत सुंदर फोटोशूट तिने केले आहे.
स्मोकी मेकअप, हाय हिल सँडल, फॅन्सी इयर रिंग्ज वेअर करत तिने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त फोटोशूट केले.
इन्स्टाग्रामवर अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये लूकचे कौतुक केले आहे.
विद्या बालनच्या ह्या लूकवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.