Chetan Bodke
बॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरिजमधून अभिनेत्री श्रिया पिळगावकरने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
आपल्या अभिनयातून आणि फॅशनच्या माध्यमातून श्रियाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
कायमच श्रिया आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत राहते.
नुकतेच श्रियाने इन्स्टाग्रामवर व्हाईट साडी वेअर करून हटके फोटोशूट केले आहे.
फॅशनेबल साडी वेअर करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
स्मोकी मेकअप, फॅन्सी इयर रिंग्ज आणि फॅन्सी अंदाज असा तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीच्या साडीवर आणि ब्लाऊजवर असलेल्या डिझाईनने सर्वांचेच लक्ष वेधले.
श्रियाचा हा नवा लूक चाहत्यांना प्रचंड भावला असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.
श्रियाच्या ह्या फोटोंवर हजारो लाईक्स मिळाले आहेत.