Ruchika Jadhav
अनेक मुली आपल्या आयुष्यात लग्न न करता सिंगल राहण्याचा निर्णय घेतात.
विद्याबालला देखील सिंगल राहायचे होते, लग्न करण्याचा तिचा विचार नव्हता.
विद्याला तिच्या प्रेमात भयंकर मोठा धोका मिळाला होता. त्यामुळे नंतर तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
विद्याने स्वत: आपल्या आयुष्यातील हे रहस्य एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
विद्या सध्या 'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या प्रमोशनध्ये व्यस्त आहे.
विद्या नेहमीच स्टायलीश आउटफीट परिधान करते.
तिचा ब्लॅक कलरचा हा ड्रेस कमालीचा सुंदर आहे. यावर ऑरेंज आणि रंगाची सुंदर फुलंही आहेत.
विद्याने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.