Shreya Maskar
अभिनेत्री विद्या बालन आज (1 जानेवारी)ला ४६ वर्षांची झाली आहे.
विद्या बालनला अनेक वेळा तिच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल करण्यात आले आहे.
मात्र विद्या आता खूप फिट आणि ब्युटिफूल दिसते.
विद्या बालनच्या कमी वजनाचे रहस्य जाणून घ्या.
विद्याने एका मुलाखतीत सांगितले होती की, तिने वजन कमी करण्यासाठी 'अँटी इंफ्लेमेटरी' डाएट फॉलो केले.
विद्याने वजन कमी करण्यासाठी नियमित 'अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक' प्यायले.
अँटी इंफ्लेमेटरी मॉर्निंग ड्रिंक बनवण्यासाठी गरम पाणी, आलं, हळद, गूळ, मध आणि काळी मिरी इत्यादी साहित्य लागते.
मॉर्निंग ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम पाणी उकळवून त्यात किसलेले आलं, हळद, गूळ, काळीमिरी आणि मध घालून छान उकळू द्या.