Chetan Bodke
‘ॲनिमल’ चित्रपटातून अभिनेत्री तृप्ती डिमरी कमालीची प्रकाशझोतात आली आहे.
‘ॲनिमल’ चित्रपटानंतर तृप्तीच्या प्रसिद्धीमध्ये झपाट्याने वाढ झाली असून तिने आपल्या मानधनात वाढ केली आहे.
‘बॅड न्यूज’ चित्रपटामध्ये तृप्तीने विकीसोबत ‘जानम’ गाण्यासाठी दिलेल्या इंटीमेट सीन्सची जोरदार चर्चा होत आहे.
सध्या हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये त्या गाण्याची भलतीच क्रेझ पाहायला मिळत आहे.
‘ॲनिमल’ चित्रपटात तृप्तीने ४० कोटी मानधन घेतलं होतं.
मिडिया रिपोर्टनुसार, तृप्तीने ‘बॅड न्यूज’ साठी ८० लाख ते १ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
'बॅड न्यूज'नंतर तृप्ती ‘भुल भुल्लैय्या ३’मध्ये दिसणार आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, ‘भुल भुल्लैय्या ३’ साठी ८० लाख ते १ कोटी रुपये इतके घसघशीत मानधन घेतले आहे.