Tripti Dimri: रणबीर कपूरनंतर तृप्ती डिमरीचा विकी कौशलसोबत रोमान्स!

Priya More

तृप्ती डिमरी

'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये काम केलेली बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

रातोरात पालटलं नशीब

रणबीर कपूरसोबत या चित्रपटामध्ये काम करून रातोरात तृप्ती डिमरीचे नशीब पालटले आहे.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

विकीसोबत रोमान्स

रणबीर कपूरनंतर तृप्ती डिमरी आता बॉलिवूड सुपरस्टार विकी कौशलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Tripti Dimri And Vicky Kaushal | Instagram @tripti_dimri

या चित्रपटात करणार काम

तृप्ती डिमरी 'मेरे मेहबूब मेरे सनम' या चित्रपटात विकी कौशलसोबत काम करताना दिसणार आहे.

Tripti Dimri And Vicky Kaushal | Instagram @tripti_dimri

सेटवरून फोटो लिक

तृप्तीच्या या चित्रपटासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत. अशामध्ये चित्रपटाच्या सेटवरून काही फोटो लिक झाले आहेत.

Tripti Dimri And Vicky Kaushal | Instagram @tripti_dimri

फोटो व्हायरल

या फोटोमध्ये दोघेही रोमान्स करताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tripti Dimri And Vicky Kaushal | Instagram @tripti_dimri

विकी-तृप्तीची केमिस्ट्री

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

क्रोएशियामध्ये शूटिंग

या फोटोंमध्ये तृप्ती डिमरी आणि विकी कौशल क्रोएशियामध्ये शूटिंग करताना दिसत आहेत.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

लोकप्रियतेत मोठी वाढ

'अ‍ॅनिमल'चित्रपटात रणबीर कपूरसोबत बोल्ड सीन्स दिल्यानंतर तृप्ती डिमरीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

इन्स्टा फॉलोअर्स वाढले

इन्स्टाग्रामवर दिवसेंदिवस तिचे फॉलोअर्स वाढत आहेत. आतापर्यंत ३.७ दशलक्ष लोकांनी तिला फॉलो केले आहे.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

NEXT: Janhvi Kapoor: टिप टिप बरसा पानी..., जान्हवी कपूरचा किलर लूक

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor
येथे क्लिक करा...