Priya More
बॉलिवूडची टॉप अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या हटके स्टाइल आणि लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
जान्हवी कपूर इंडियन वेअरप्रमाणे वेस्टर्न वेअरमध्ये देखील खूपच सुंदर दिसते.
जान्हवी कपूरच्या सिझलिंग लूकने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
जान्हवी कपूरने स्विमिंग पूलमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
जान्हवीच्या अंदावर चाहते फिदा झाले आहेत. तचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जान्हवी कपूरने ब्लू कलरचा सीक्ववेन ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
जान्हवीने डार्क आय मेकअप, डार्क ब्राऊन लिपस्टिक आणि मोकळे केस सोडून आपला लूक परिपूर्ण केला आहे.
जान्हवीने हे फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
जान्हवीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या फोटोंना ७ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.