बेब शॉवर पार्टीत Vikrant Masseyने पत्नीला केलं किस, फोटो व्हायरल

Priya More

विक्रांतसाठी हे वर्ष खास

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी हे वर्ष खूपच खास आहे. त्याच्या '12th Fail' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.

Sheetal Thakur | Instagram

नव्या पाहुण्याचे आगमन

आता विक्रांत मेस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूरच्या आयुष्यातही नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्यामुळे तो खूपच आनंदी आहे.

Sheetal Thakur baby Shower | Instagram

बाळाच्या स्वागतासाठी सज्ज

हे कपल आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. दोघांच्याही घरी आनंदाचे वातावरण आहे.

Sheetal Thakur baby Shower | Instagram

फोटो व्हायरल

नुकताच शीतल ठाकूरचा बेबी शॉवर प्रोग्राम पार पडला. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sheetal Thakur baby Shower | Instagram

वेबी शॉवर पार्टी

शीतल ठाकूरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बेबी शॉवर पार्टीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.

Sheetal Thakur baby Shower | Instagram

शीतलने असा केला लूक

बेबी शॉवर पार्टीमध्ये शीतलने हिरव्या रंगाच्या ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूपच क्युट दिसत होती.

Sheetal Thakur baby Shower | Instagram

केकने वेधलं लक्ष

शीतलच्या बेबी शॉवरचा केक देखील सर्वांचे लक्ष वेधू घेणार आहे. कारण हा केक जंगल थीमवर आधारित होता.

Sheetal Thakur baby Shower | Instagram

पत्नीला केला लिपलॉक

विक्रांत आणि शीतल बेबी शॉवर पार्टीमध्ये लिप लॉक करतानाही दिसले. दोघांचा हा फोटो व्हायरल होत आहे.

Vikrant Massey And Sheetal Thakur | Instagram

फेब्रुवारी 2022 मध्ये लग्न

विक्रांत आणि शीतलने सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या कपलने फेब्रुवारी 2022 लग्न केले.

Vikrant Massey And Sheetal Thakur | Instagram

विक्रांतचा साखरपुडा

विक्रांत आणि शीतल यांचा 2019 मध्ये साखरपुडा झाला होता.

Vikrant Massey And Sheetal Thakur | Instagram

NEXT: Randeep And Lin Reception Party: रणदीप हुड्डा आणि लिन लॅशराम रिसेप्शन पार्टीत झाले रोमँटिक

Randeep And Lin Reception Party
येथे क्लिक करा...