Tripti Dimri: 'नॅशनल क्रश' तृप्ती डिमरीचं मनमोहक सौंदर्य, तुम्ही पाहिलंत का?

Priya More

तृप्ती डिमरी

'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये काम केलेली बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

रातोरात पालटलं नशीब

रणबीर कपूरसोबत 'अ‍ॅनिमल'मध्ये काम करून रातोरात तृप्ती डिमरीचे नशीब पालटलं.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

तृप्ती डिमरी चर्चेत

तृप्ती डिमरी सध्या चांगलीच चर्चेत असून सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

पांढऱ्या लेहेंग्यात फोटोशूट

नुकताच तृप्ती डिमरीने पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

चाहत्यांचे जिंकले मन

या स्पेशल अपियरेंसच्या माध्यमातून तृप्ती डिमरीने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

जबरदस्त पोझ

तृप्ती डिमरीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

अदांवर चाहते फिदा

तृप्ती डिमरीच्या प्रत्येक अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

सौंदर्याचे कौतुक

तृप्तीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

नॅशनल क्रश

'अ‍ॅनिमल'नंतर प्रकाशझोतात आलेल्या तृप्तीला सध्या नॅशनल क्रश म्हटले जात आहे.

Tripti Dimri | Instagram @tripti_dimri

NEXT: Tripti Dimri: रणबीर कपूरनंतर तृप्ती डिमरीचा विकी कौशलसोबत रोमान्स!

Tripti Dimri And Vicky Kaushal | Instagram @tripti_dimri
येथे क्लिक करा...