Tripti Dimri: 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी 'या' बिझनेसमनला करतेय डेट

Priya More

इंटिमेट सीन्स

'अ‍ॅनिमल' चित्रपटमध्ये रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन्स देणारी अभिनेत्री तृप्ती डिमरीला खूपच चांगली पसंती मिळाली.

Tripti Dimri | Instagram

छोट्याशा भूमिकेने वेधलं लक्ष

तृप्ती डिमरीने या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका साकारली होती. पण तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Tripti Dimri | Instagram

फॅन फॉलोइंग वाढली

'अ‍ॅनिमल' चित्रपटानंतर तृप्ती डिमरीचा सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंग प्रचंड वाढला आहे.

Tripti Dimri | Instagram

रणबीर कपूरची मैत्रीण

'अ‍ॅनिमल'मुळे तृप्ती डिमरी प्रकाशझोतामध्ये आली. या चित्रपटात तृप्ती डिमरीने रणबीर कपूरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

Tripti Dimri | Instagram

तृप्तीचे वैयक्तिक आयुष्य

या चित्रपटानंतर तृप्ती डिमरीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत.

Tripti Dimri And Sam Marchant | Instagram

बिझनेसमनला करतेय डेट

तृप्ती डिमरी सध्या मॉडेल-बिझनेसमन सॅम मर्चंटला डेट करत आहे. सध्या त्यांचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

Tripti Dimri And Sam Marchant | Instagram

सॅम मर्चंटसोबत सेल्फी

तृप्ती डिमरीच्या फॅन पेजवरून काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. तृप्ती डिमरी आणि सॅम मर्चंट सेल्फी घेताना दिसत आहेत.

Tripti Dimri And Sam Marchant | Instagram

रिलेशनशीपच्या चर्चा

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर तृप्ती डिमरी आणि सॅम मर्चंट हे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. पण याबाबत दोघांनी कबुली दिली नाही.

Tripti Dimri And Sam Marchant | Instagram

कर्णेश शर्मा

तृप्ती डिमरी आधी अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्माला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण त्यांनी यावर कधीही खुलासा केला नाही.

Tripti Dimri | Instagram

NEXT: Bollywood Movie: 2023 मध्ये बॉलिवूडच्या 'या' चित्रपटांमुळे झालाय तुफान राडा

Bollywoood Movie | Social Media
येथे क्लिक करा...