Tamannaah Bhatia: मनाला हा रंग प्रसन्न करून जातो, जेव्हा तुझ्या हाती मी गुलाब पाहतो!

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

बॉलिवूड इंडस्ट्रीत

बॉलिवूड इंडस्ट्रीत तमन्ना अभिनयासह स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.

Tamannaah Bhatia | Instagram

अभिनअभिनय

तमन्नाने तामिळ,तेलुगूसह बॉलिवूडमध्ये अभिनय सादर केला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

या चित्रपटातून केलं पदार्पण

२००५ मध्ये 'चांद सा रोशन चेहरा' या चित्रपटातून तमन्नाने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

फोटो शेअर

तमन्ना तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram

लाल लूक

लाल रंगाच्या तमन्नाच्या लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Tamannaah Bhatia | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर तमन्नाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Tamannaah Bhatia | Instagram

NEXT: Girls Height: 'या' वयात मुलींची उंची वाढत नाही

येथे क्लिक करा..