Priya More
बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या चर्चेत आली आहे.
तमन्ना भाटियाने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहेत.
तमन्नाने गोल्डन मॅटलिक टॉप आणि लॉन्ग ब्लॅक कलरचा स्कर्ट परिधान केला आहे.
डीपनेक व्ही कट टॉपमध्ये तमन्ना भाटिया खूपच हॉट दिसत आहे.
तमन्नाने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
तमन्ना भाटियाच्या या फोटोंमधील कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
तमन्ना भाटियाने या फोटोशूटमध्ये आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.
तमन्नाने मिनिमल मेकअप आणि ओपन हेअर ठेवत आपला लूक परिपूर्ण केला आहे.
तमन्ना भाटियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून या फोटोंना चांगली पसंती मिळत आहे.