Randeep Hooda Wedding: रणदीप हुड्डा आणि लिन लॅशरामच्या लग्नाचे क्युट फोटो...

Priya More

रणदीप हुड्डा लग्न

बॉलिवूड सुपरस्टार रणदीप हुड्डा नुकताच विवाहबंधनात अडकला.

Randeep Hooda Wedding | Instagram

मणिपूरमध्ये लग्न

रणदीप हुड्डाने गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत मणिपूरमध्ये लग्न केले.

Randeep Hooda Wedding | Instagram

पारंपारिक पद्धतीने लग्न

रणदीप हुड्डाने अतिशय साध्या आणि पारंपारिक पद्धतीने लग्न केले.

Randeep Hooda Wedding | Instagram

लग्नाची चर्चा

रणदीप हुड्डा आणि लिन लॅशरामच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा होत आहे.

Randeep Hooda Wedding | Instagram

लग्नाचे फोटो व्हायरल

रणदीपच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Randeep Hooda Wedding | Instagram

पारंपारिक स्टाइलमध्ये पोशाख

लग्नामध्ये रणदीप आणि लिनने मणिपूर स्टाइलमध्ये पोशाख परिधान केला आहे. यामध्ये हे कपल खूपच क्युट दिसत आहे.

Randeep Hooda Wedding | Instagram

भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

रणदीप आणि लिनच्या फोटोंवर कमेंट्स करत चाहते त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Randeep Hooda Wedding | Instagram

ग्रँड रिसेप्शन

मणिपूरमध्ये लग्न केल्यानंतर मुंबईमध्ये रणदीप आणि लिन हे कपल ग्रँड रिसेप्शन देणार आहेत.

Randeep Hooda Wedding | Instagram

या नाटकाच्या सेटवर भेट

रणदीप आणि लिन यांची ‘नसिरुद्दीन शाह यांच्या ‘मोटली’नाटकाच्या सेटवर पहिली भेट झाली होती.

Randeep Hooda With Girlfriend | Instagram

अनेक वर्षे केले डेट

रणदीप आणि लिन यांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यानंतर २९ नोव्हेंबर २०२३ला लग्न केले.

Randeep Hooda With Girlfriend | Instagram

NEXT: Pooja Sawant: पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याला पाहिलंत का?

Pooja Sawant And Siddhesh Chavan | Instagram @iampoojasawant
येथे क्लिक करा...