Tamannaah Bhatia : लग्न करणार का? तमन्ना म्हणाली...

Rohini Gudaghe

अभिनेत्री तमन्ना भाटिया

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे जास्तच चर्चेत आलीय.

Bollywood Actress Tamannaah | Instagram

तमन्ना भाटिया

विजय वर्मासोबत तमन्नाचं नाव जोडलं जात आहे.

Bollywood Actress Tamannaah Bhatia | Instagram

विजय वर्मासोबत तमन्ना

लवकरच तमन्ना आणि विजय लग्नबंधनात अडकणार, अशा चर्चा सुरू होत्या.

Actress Tamannaah Bhatia | Instagram

मिल्की ब्युटी तमन्ना

परंतु तमन्नाने लग्नाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिलीय.

Bollywood | Instagram

तमन्नाचं लग्न

सध्या लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचं तमन्नाने म्हटलंय.

Tamannaah Bhatia NEWS | Instagram

तमन्ना आणि विजय

तमन्नाने अनेक इव्हेंट्स आणि फॅशन शोमध्ये विजय वर्मासोबत रॅम्प वॉक केलाय.

Tamannaah Bhatia Fashion | Instagram/ @tamannaahspeaks

रोमँटिक फोटो

तमन्ना आणि विजय यांचे एकत्र रोमँटिक फोटोही व्हायरल होत आहेत.

Tamannaah Bhatia Glow

NEXT : काळ्या लेहंग्यात नियाच्या हॉट अदा, PHOTO व्हायरल

Nia Sharma | Instagram
येथे क्लिक करा...