Taapsee Pannu Boyfriend: कोण आहे तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड; केलं न्यू इयरचं दणक्यात स्वागत

Chetan Bodke

अभिनेत्री तापसी पन्नू

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण सध्या अभिनेत्री तिच्या खासगी लाईफमुळे चर्चेत आली.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

तापसी पन्नूच्या अभिनयाची चर्चा

'डंकी' चित्रपट रिलीज झाल्यापासून तापसी पन्नू कमालीची चर्चेत आहे. चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली.

Taapsee Pannu | Instagram/ @taapsee

तापसीच्या व्हायरल फोटोची चर्चा

तापसी पन्नू सध्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तापसीसोबत एक व्यक्ती दिसत आहे.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत आहे

एका व्हायरल फोटोमध्ये तापसी तिच्या बॉयफ्रेंडसोबत बसलेली दिसते. तापसी या परदेशी मुलाला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे.

Taapsee Pannu Boyfriend | Instagram/ @mathias.boe

तापसीच्या बॉयफ्रेंडचे नाव

तापसीच्या बॉयफ्रेंडचे नाव मॅथियास बोये आहे. तापसी अनेक वर्षांपासून मॅथियासला डेट करत आहे. मॅथियासचा बॉलिवूड किंवा ग्लॅमर इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही.

Mathias Boe Photos | Instagram/ @mathias.boe

तापसीचा बॉयफ्रेंड कोण आहे

मॅथियास बोये क्रीडा क्षेत्रातून येतो आणि तो एक डॅनिश बॅडमिंटनपटू आहे. सध्या मथियास भारतात राहतो. तो भारतीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन टीमचा कोच आहे.

Mathias Boe Photos | Instagram/ @mathias.boe

नात्याबद्दल अधिकृत माहिती नाही

तापसी आणि मथियास अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. दोघांनीही नात्याबद्दल माहिती दिली नसली तरी दोघांचेही सोशल मीडियावर एकत्र फोटो आहेत.

Taapsee Pannu Photos | Instagram/ @taapsee

नववर्षाचे स्वागत एकत्रित

नुकतंच तापसीने आणि माथियासने नववर्षाचे स्वागत देखील एकत्रित धुमधडाक्यात केले. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Taapsee Pannu Boyfriend | Instagram/ @mathias.boe

NEXT: तिच्यातलं बालपण अजूनही जिवंत, स्टेजच्या पलीकडील गौतमी पाटील

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__
येथे क्लिक करा...