राहाची 'संतूर मम्मी', Alia Bhatt चा नवा लूक पाहिलात का?

Priya More

फिल्मफेअर अवॉर्ड

69 व्या फिल्मफेअर अवॉर्ड रविवारी गुजरातमध्ये पार पडला. या फिल्मफेअर अवॉर्डची सगळीकडे चर्चा होती.

Alia Bhatt | Instagram

फोटो व्हायरल

फिल्मफेअर अवॉर्ड शो 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स पोहोचले होते. त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt | Instagram

आलिया भट्ट

या सोहळ्यामध्ये सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टकडे.

Alia Bhatt | Instagram

डिझायनर ड्रेस

आलिया भट्टने पर्ल व्हाइट कलरचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता.

Alia Bhatt | Instagram

दिसते खूपच सुंदर

आलिया भट्ट या कस्टम कॉर्सेट-साडी गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Alia Bhatt | Instagram

असा केला लूक परिपूर्ण

थाई-हाई स्लिट या गाऊनवर आलियाने मिनिमल मेकअप, सिल्वर चोकर, रिंग्स घालत आपला लूक परिपूर्ण केला होता.

Alia Bhatt | Instagram

फोटोंना मिळतेय पसंती

आलिया भट्टचे या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या या लूकला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Alia Bhatt | Instagram

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

आलिया भट्टला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Alia Bhatt | Instagram

NEXT: Sonali Bendre: सोनाली बेंद्रेचा सिंपल ट्रेडिशनल लूक, जिंकले चाहत्यांचे मन

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre
येथे क्लिक करा...