Sonali Bendre: सोनाली बेंद्रेचा सिंपल ट्रेडिशनल लूक, जिंकले चाहत्यांचे मन

Priya More

सोनाली बेंद्रे

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे या नाही तर त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

चाहत्यांना लावले वेड

48 व्या वर्षांची सोनाली बेंद्रे आजही आपल्या सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांना वेड लावते.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

दिसते खूपच सुंदर

इंडियन असो वा वेस्टर्न कोणत्याही लूकमध्ये सोनाली बेंद्रे खूपच सुंदर दिसते.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

पंजाबी सूट

नुकताच सोनाली बेंद्रेने पंजाबी सूटमध्ये सुंदर फोटोशूट केले. ट्रेडिशनल लूकमध्ये सोनाली खूपच अप्रतिम दिसत आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सलवार सूटमध्ये फोटोशूट

सोनालीने गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधाम केला आहे. सिंपल लूकमध्ये ती खूपच गोंडस दिसत आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

असा केला लूक

सोनालीने लाइट मेकअप, मोकळे केस, हेवी इअररिंग्स आणि कपाळावर छोटीशी टिकली लावून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

लिव्हिंग रुममध्ये फोटोशूट

सोनालीने आपल्या घरातील लिव्हिंग रुममध्ये हे फोटोशूट केले आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

दिल्या जबरदस्त पोझ

सोनालीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सौंदर्याचे कौतुक

सोनालीच्या फोटोंवर कमेंट्स करत चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

सिंपल आणि क्यूट लूक

सोनालीचा हा सिंपल आणि क्यूट लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे.

Sonali Bendre | Instagram @iamsonalibendre

NEXT: Sonalee Kulkarni: सोनालीच्या सौंदर्यावर मल्याळम प्रेक्षकही फिदा

Sonalee Kulkarni
येथे क्लिक करा...